महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Festival 2022: गणपती पाहण्यासाठी नांदेडकरांची गर्दी - Ganesh Festival in Nanded

By

Published : Sep 8, 2022, 7:30 PM IST

नांदेड - 2 वर्षा कोरोना मुळे गणेश उत्सव साजरा ( Ganesh Festival 2022 ) करता आला नाही. 2 वर्षाची कसर मात्र गणेश मंडळांनी या वर्षी करून घेतली. नांदेड शहरात गेल्या 3 दिवसा पासून गणपती पाहण्यासाठी नागरिकानी गर्दी केली आहे. शहरात हैदराबाद वरून मोठ्या मूर्ती या वर्षी गणेश ( Hyderabad Ganesh Idol ) भक्तांनी आणल्या आहेत. तर काही मंडळानी ( Ganesha Mandal ) देखावे तयार केले आहेत. ( Devotee Visiting in Crowd to see Ganesh Festival in Nanded )

ABOUT THE AUTHOR

...view details