Devendra Fadnavis Criticized Nana Patole : 'नाना पटोले रोजच खोट बोलतात, अशा व्यक्तीकडे लक्ष देण्याची गरज नाही' - भाजपा औरंगाबाद आंदोलन
औरंगाबाद - नाना पटोले रोज खोट बोलतात, मनात येईल ते बोलतात, अश्या व्यक्तीला उत्तर देण्याची गरज नाही. नागपूरला 24×7 पाणी पुरवठ्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ते खोट बोलतात दिसून येत, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर इतके मनपात वर्षे सत्तेत होते. पाण्याचा सत्यानाश केला आहे. त्याच्या फळ नागरिकांना भोगावे लागतात.1680 कोटींची योजना मंजूर केली होती. अर्धा किलोमीटर काम पूर्ण करू शकले नाही. याच गतीने काम सुरू राहिले तर 25 वर्षा लागतील, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.