महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Ganeshotsav 2022 कॅन्सर रुग्ण असतांनाही सुशीला मोदी गुजरातहून मुंबईत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला - cancer patient Sushila Modi visited Siddhivinayak

By

Published : Sep 1, 2022, 4:19 PM IST

मुंबई आपण ऐकतो पाहतो की गणरायाला अनेक लोक नवस कबूल करतात.आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती दान देतात, कष्ट उपसतात. तसेच काहीसे कष्ट या माऊलीने घेतलेले दिसत आहे. गुजरात मधील अहमदाबाद शहरातून खास मुंबईच्या गणपतीचे आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आज त्या आल्या आणि दादरमध्ये त्यांची गाठ पडली. Ganeshotsav 2022 सुशीला मोदी या अहमदाबादमध्ये राहतात. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करोगाचा उपचार करण्यासाठी त्या अधूनमधून येत असतात. मात्र त्यांची हिम्मत आणि त्यांचे कष्ट पाहून कोणीही त्यांच्या मनोबलाला दाद दिल्याशिवाय राहणार cancer patient visited Ganapati Bappa in Mumbai नाही. सुशीला मोदी अहमदाबादमध्ये राहतात त्या गृहिणी म्हणून काम करतात. त्यांचे पती छोटासा व्यवसाय करतात. त्या कॅन्सरने पीडित cancer patient आहेत. मात्र अशाही अवस्थेत दादरमधील दीड दिवसाचे गणपती पाहण्यासाठी one and half day Ganesha in Mumbai आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत. त्यांची गाठ अचानक पडली. सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर त्यांनी केवळ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो असल्याचं ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details