महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नागपुरात दाखल होताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी संघाच्या स्मृती मंदिराला दिली भेट - आरएसएस स्मृती मंदिर नागपूर

By

Published : Jul 6, 2022, 8:32 AM IST

नागपूर - नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या ( Devendra Fadnavis visited RSS Smriti Mandir ) दौऱ्यावर आहेत. नागपूरला येताच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis in nagpur ) येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच नागपूर दौरा आहे. नागपूरकरांनी फडणवीस यांचे दणक्यात स्वागत केले. त्यानंतर फडणवीस थेट रेशीमबाग येथील प्रेरणास्थळी दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details