महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत मांडलेले मुद्दे अन् मागण्या - maharashtra mp latest news

By

Published : Sep 16, 2020, 8:54 PM IST

मुंबई - पावसाळी आधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज आज (बुधवार) सुरु झाले. राज्यसभेमध्ये करोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील खासदार वंदना चव्हाण , सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांनी संसदेत काही मुद्दे मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details