Kejriwal on Gujarat Visit: अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर;पहा व्हिडी, काय म्हणाले केजरीवाल
नवी दिल्ली/अहमदाबाद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोमवारी गुजरात दौऱ्यावर जात आहेत. (Delhi Chief Minister Kejriwal is on a Visit of Gujarat ) विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये राजकीय नेत्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गुजरातमध्ये सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होत आहेत. प्रत्येक पक्ष यावेळी गुजरातमध्ये निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये आहे. ( Kejriwal on Gujarat Visit ) आम आदमी पार्टीचा रविवारी अहमदाबादच्या नरोडा येथे कार्यक्रम होता. यामध्ये आमच्या पार्टीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे अशी भावना अरविंद केजरीवाला यांनी बालून दाखवली आहे. दरम्यान, सुमारे सात हजापेक्षा जास्त लोकांना शपथ दिली असल्याचही त्यांनी सांगितले आहे.