महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dasara Melava 2022 बीकेसी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना शिवसैनिकांचा सभेतून काढता पाय, पाहा व्हिडिओ

By

Published : Oct 6, 2022, 6:46 AM IST

Updated : Oct 6, 2022, 7:00 AM IST

मुंबई बांद्रा बीकेसी येथे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा सुरू Dasara Melava at BKC होता. या मेळाव्यासाठी Dasara Melava 2022 राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांचे होते. एकनाथ शिंदे यांचे भाषण BKC melava CM Shinde speech सुरू असतानाच शिवसैनिक सभेतून निघून जात Shiv Sainik left BKC melava होते. यामुळे एकनाथ शिंदे यांचे कडवट हिंदुत्वाचे विचार शिवसैनिकांना आवडले नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Last Updated : Oct 6, 2022, 7:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details