Instagram Followers वाढवण्यासाठी युवकाने केला धोकादायक स्टंट, पहा व्हिडीओ - मेरठ में खतरनाक स्टंट
उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या हव्यासापोटी एका तरुणाने आपला जीव पणाला लावला. मेरठमधील मवाना भागातील भैसा गावात हायवेवरील लोकेशन बोर्डवर चढून या तरुणाने हा धोकादायक स्टंट dangerous stunts केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल Video Viral झाला. ईटीव्ही भारत या व्हिडिओला दुजोरा देत नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे increase followers on Instagram .