Ambewadi Dahikala Team कांदिवलीत पूजक समाजाच्या दहीहंडीचा थरार - Womens Govinda Squads
कांदिवली मुंबई कांदिवलीत पश्चिमेला देवी पूजक समाज आंबेवाडी Devi Pujak Samaj Ambewadi दहीकाला Dahi Handi festival पथकाकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुष गोविंदा पथकासह आणि महिला गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग महिला गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून थरारक सलामी दिली. या कार्यक्रमाला पोहोचलेले कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर जाधव, वरिष्ठ वाहतूकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे यांनी गोविंदांना शुभेच्छा देताना वाहतूक आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला.