UP Dabang Young Beaten युवकाचे मुंडन करून गळ्यात घातला चपलेचा हार, गावातून धिंड - उत्तर प्रदेश संत कबीर नगर
उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील up dabang shaved young man head दुधारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपरा हसनपूर गावात Pipra Hasanpur village काही दबंग लोकांनी एका युवकाचे मुंडन केले. यानंतर त्या तरुणाला मारहाण करून गळ्यात चप्पलचा हार घालून UP young beaten wearing shoe necklace त्याचा गावातून धिंड काढण्यात आली. Sant kabir Nagar youth beaten viral video