Jalna Fire News : गॅस गळती झाल्याने सिंलेडरचा स्फोट; घरातील सर्व साहित्य जळून खाक, पहा व्हिडीओ - भोकरदन तालुक्यातीळ सिपोरा बाजार गॅस गळतीने स्फोट
जालना - भोकरदन तालुक्यातीळ सिपोरा बाजार गावात अचानक घरात गॅस गळती हुन स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. सिपोरा बाजार गावातील भिका साखाराम यांच्या घरात अचानक दुपारी 12 च्या सुमारास गॅस गळती हुन घराला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांना अन्य ठिकाणी हलवण्यात ( Cylinder explosion due to gas leak in bhokardan ) आलं.