महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला तडाखा.. जिल्ह्यातील स्थितीचा आढावा - तौक्ते चक्रीवादळ

By

Published : May 16, 2021, 5:49 PM IST

अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील अनेक गावातील घरांवरील पत्रे व कौले उडून गेली असून बारे ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहत आहेत. दुपारी २ नंतर रत्नागिरी आणि परिसरात वादळाचा प्रभाव वाढू लागल्याचे दिसून आले. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details