तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल - तौक्ते चक्रीवादळ लेटेस्ट न्यूज
तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालं आहे. राजापूरमधील किनारपट्टी भागापासून आतमध्ये जवळपास 80 ते 90 किलोमीटर अंतरावर हे वादळ घोंघावत आहे. दरम्यान किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून, पावसाला देखील सुरुवात झाली आहे.