महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis: राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी - Eknath Shinde arriving from Guwahati

By

Published : Jun 28, 2022, 3:40 PM IST

मुंबई - राज्यात राजकीय घडामोडींना गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वेग ( Maharashtra Political Crisis ) आला आहे. गुवाहाटीमधील शिंदे समर्थक गट ( Shinde supporters group )लवकरच महाराष्ट्रात आणि मुंबईत परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेला समर्थन देण्यासाठी मुंबई आणि राज्यातील अनेक शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत. पाहूयात ईटीव्हीचे प्रतिनिधी सुरेश थमके यांनी मातोश्रीबाहेरून घेतलेला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details