महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Yuvraj Singh Dance Viral Video : 'अम्मा देख तेरा मुंडा बिगड़ा जाये', गाण्यावर थिरकतानाचा युवराज सिंगचा व्हिडिओ व्हायरल - युवराज सिंग लेटेस्ट न्यूज

By

Published : Sep 14, 2022, 2:00 PM IST

कानपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज सीझन-2 ( Road Safety World Series Season 2 ) मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले क्रिकेटर युवराज सिंग, सुरेश रैना आणि इरफान पठाण ( Suresh Raina and Irfan Pathan Song Video ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युवराज सिंग अम्मा देख तेरा मुंडा बिगड़ा जाये... ( Yuvraj Singh Amma Dekh Dance Video ) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. युवीने त्याच्या ट्विटर हँडलवर ( Yuvraj Singh twitter ) डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर सुरेश रैना आणि इरफान पठाण हे गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ हॉटेल लँडमार्कचा आहे. भारतीय क्रिकेटरच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. टीप- ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details