VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन...
सोमवारी मुंबईत 68 वर्षीय फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत माहीती दिली. दरम्यान, मुंबईत आणखी 14 तर पुण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून,राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 89 वर पोहोचली आहे.