महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले

By

Published : Jun 14, 2022, 5:50 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेले आहे. ते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात आंदोलन करत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details