Cobra Snake: सरकारी रुग्णालयात घुसला कोबरा; पहा, व्हिडीओ - Cobra Snake
भिलवाडा (राजस्थान) - शहरातील टिळक नगर येथील सरकारी रुग्णालयाच्या वॉर्डात मंगळवारी काळा नाग घुसला. वॉर्डात नाग पाहून सर्वत्र घबराट पसरली. माहिती मिळताच बचावकार्यासाठी पोहोचलेले पर्यावरण प्रेमी कुलदीप सिंग यांनी हा कोब्रा पकडला. नाग पकडल्यानंतर त्याला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. माहिती मिळताच बचावकार्यासाठी पोहोचलेले पर्यावरण प्रेमी कुलदीप सिंग यांनी त्याला मोठे प्रयत्न करुन पकडले.