VIDEO: अर्थसंकल्प सोप्या भाषेत! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी - अर्थसंकल्प सोप्या भाषेत
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर आधारीत 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार उपस्थित होते. पाहुया यावेळी राजकीय नेत्यांनी केलेली टोलेबाजी....