कोणी विरोध करणार असेल त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावणे ही विकृती - मुख्यमंत्री - cm uddhav thackeray
कोणी जर विरोध करणार असेल तर त्यांच्यामागे ईडी ची चौकशी लावायची ही विकृती आहे, असे विकृत राजकारण महाराष्ट्र करत नाही. या विकृतीला महाराष्ट्रात थारा नाही. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केला.