महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganpati Immersion Procession : महापालिकेच्या माध्यमातून विसर्जन मार्गावर स्वच्छता मोहीम - Cleanliness drive by Municipality

By

Published : Sep 10, 2022, 1:48 PM IST

पुणे - गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा Ganapati festival is celebrated with enthusiasm होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता Pune Ganeshotsav is over यंदा धूमधडाक्यात Pune Ganeshotsav is celebrated with great pomp होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या Ganapati Bappa Morya Mangal Murthy Morya जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील Ganpati Immersion Procession मार्गावर आज सकाळपासूनच महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली Cleanliness campaign was implemented through the Municipal Corporation जात आहे. पुण्यातील टिळक रोड Tilak Road in Pune लक्ष्मी रोड तसेच कुमठेकर रोड या ठिकाणी ज्या ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक पुढे जात आहे त्या मार्गावर लगेच स्वच्छता केल्याचं काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच रस्त्यावर फेकलेल्या बाटल्या विविध कचरा उचलण्याचा काम हे कर्मचारी करतात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details