कोरोनाशी लढा : तुम्ही सहकार्य करा..आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर; सफाई कामगाराचे आवाहन - जनता कर्फ्यू
🎬 Watch Now: Feature Video
आम्ही आमचे काम नेहमीप्रमाणे करत आहोत. स्वच्छता झाली तर कोरोनाचा प्रसार होणार नाही. लोकांनी घराबाहेर पडू नये. आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. लोकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन सफाई कामगारांनी केले आहे.