Video खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरचं गावकऱ्यांमध्ये खडाजंगी - Clash between villagers in front of MP Sule
खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) बारामती दौऱ्यावर (baramati visit) असताना डोरलेवाडी येथे सुळे यांचा नियोजित दौरा होता. दरम्यान, सुरू असलेल्या भाषणादरम्यान गावातील रस्त्याच्या कारणावरून गावकऱ्यांच्या दोन गटात सुप्रिया सुळेंसमोरचं चांगलीच खडाजंगी (Clash between villagers in front of MP Supriya Sule ) झाल्याचे पाहायला मिळाले. सुळे यांनी तोडगा काढल्याने गावकरी शांत झाले.