महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Thackeray group mashal symbol मशाल रॅलीत ठाकरे गटातील जिल्हा संघटक आणि माजी सरपंच यांच्यात हाणामारी - district organizer of Thackeray group

By

Published : Oct 12, 2022, 11:16 AM IST

निवडणूक आयोगाने Election commission ठाकरे गटाला मशाल चिन्ह Thackeray group mashal symbol आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे Udhav balasaheb thackeray हे नाव दिल्यानंतर काल राज्यभर शिवसैनिकांच्या वतीने मशाल रॅली करण्यात आली पुणे जिल्ह्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल क्रांतीचे स्वागत करताना पक्षाचे जिल्हा संघटक आणि माजी सरपंच यांच्यात हाणामारी झाली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details