touris places - 'पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी जाण्यास बंदी कायम' - Corona patients in Pune district
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता पुणे जिल्ह्या प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर नागरिकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे.