महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Stone Pelting CCTV Footage : राणा यांच्या घरावर दगडफेक करणारी व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद - अमरावतीमधील राणांच्या घरावर शिवसेनेकडून दगडफेक

By

Published : Apr 26, 2022, 5:24 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शनिवारी मुंबईला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी गेले होते. त्यानंतर मुंबईसह अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, अमरावती येथील राणा यांच्या शंकरनगर येथील घरावर दगडफेक झाली (Stone Pelting on Ravi Rana amravati House) होती. राणा यांच्या घरावर दगडफेक करणारी व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Footage Reveals Stone Pelting) झाली आहे. त्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी एक दगड उचलून रवी राणा यांच्या घरावर भिरकावला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेराद्वारे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details