महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2021, 8:55 PM IST

Updated : Jul 8, 2021, 1:36 AM IST

ETV Bharat / videos

VIDEO : ज्योतिरादित्य सिंधियासह महाराष्ट्रातील चार खासदारांचा शपथविधी सोहळा

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
Last Updated : Jul 8, 2021, 1:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details