Video मंत्र्याच्या मागे चपला घेऊन चालला नोकर, पाहा व्हायरल व्हिडिओ - व्हायरल व्हिडिओ
मिर्झापूर येथील माँ विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी आलेले योगी सरकारचे मंत्री संजय निषाद Cabinet Minister Sanjay Nishad यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामध्ये त्यांचा नोकर हातात चप्पल घेऊन चालत आहे.