महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bus Caught Fire भीमाशंकर रस्त्यावर बसने घेतला पेट, 27 प्रवासी थोडक्यात बचावले, पाहा व्हिडीओ.. - bus caught fire in pune

By

Published : Oct 13, 2022, 10:04 AM IST

पिंपरी चिंचवड, पुणे पुणे जिल्ह्यात घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावर Bhimashankar road प्रवासी बसने अचानक पेट घेतला bus caught fire. मात्र वेळीच प्रवासी बस बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते. भिवंडी येथील काही भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. शिंदेवाडी परिसरात बस येताच बसने अचानक पेट घेतला. बस चालक बाबू बसप्पा सूरपूर वय ३०, रा. कल्याण, सोनारपाडा, जि. ठाणे यांनी तत्परतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही कळायच्या आत आग भडकली आणि बस पूर्णपणे जळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details