Video चीनला भारताचा मोठा झटका.. Bulk Drug Park मुळे औषधांच्या निर्मितीसाठी चीनवरचे अवलंबित्त्व होणार कमी.. पहा काय आहे बल्क ड्रग पार्क - हिमाचलमध्ये बल्क ड्रग पार्क
Bulk Drug Park: औषध उद्योगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो पण चीनचे जगावर वर्चस्व कायम आहे. याचे प्रमुख कारण भारताचे चीनवरील अवलंबित्व हे आहे. भारत चीनकडून अनेक वस्तू आयात करतो, त्यात रसायनेही आहेत. एपीआय अर्थात अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्ससाठीही active pharmaceutical ingredients भारत चीनवर अवलंबून आहे. औषध बनवण्यासाठी हा कच्चा माल आहे. त्याशिवाय औषधे बनवता येत नाहीत. भारत आणि चीनमधील बिघडलेल्या संबंधांमुळे चीन आयात कधी बंद करेल आणि भारत मोठ्या संकटात सापडेल, ही भीती नेहमीच असते. अशा परिस्थितीत आता नव्या भारताला औषध बनवण्यासाठी चीनकडे पाहण्याची गरज भासणार Bulk Drug Park will end India dependence नाही. भारतात तीन ठिकाणी बल्क ड्रग पार्क उभारण्याची योजना bulk drug park in india आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि हैदराबादमध्ये बल्क ड्रग पार्कची निर्मिती झाल्यास भारताचे चीनवरील अवलंबित्व संपुष्टात येईल. यामुळे चीन चांगलाच संतापला आहे. कारण संपूर्ण जगात भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चीन इतर देशांना API निर्यात करतो.