महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rajya Sabha election results : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात भाजपकडून जल्लोष - Mahavikas Aghadi

By

Published : Jun 11, 2022, 5:57 PM IST

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ( Rajya Sabha election results ) ठाण्यात भाजपकडून राज्यभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. काल झालेल्या राज्यसभा निवडणूक ( Rajya Sabha elections ) विजयानंतर ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालय बाहेर ढोल ताशे वाजवत आंनद साजरा करण्यात आला. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, ( BJP MLA Sanjay Kelkar) निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare ) यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details