महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP vs ShivSena : संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरुन भाजपा-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप - राज्यसभा उमेदवारीवरुन भाजपा सेनामध्ये आरोप प्रत्यारोप

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : May 29, 2022, 6:49 PM IST

श्रीमंत शाहू महाराज ( Shrimant Shahu Maharaj ) यांनी काल ( शनिवारी ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांचे कान टोचले. त्या संदर्भात स्वतः संभाजीराजे छत्रपती ( Rajya sabha election ) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. त्यात संभाजीराजे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना ( Chhatrapati Shivaji Maharaj ) स्मरून सांगतो की, मी जे बोललो ते सत्य बोललो. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, अशा आशयाचे ट्विट केले होते. यावरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये ( BJP and Shiv Sena ) आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. कोल्हापुरात शिवसेना नेते संजय राऊतांनी ( Shiv Sena leader Sanjay Raut ) अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadnavis ) टीका केली. तर राऊतांच्या या टीकेलाही देवेंद्र फडणवीसांनी खास शब्दात उत्तर दिले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details