महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Devendra Fadnavis : ...अन् पत्रकार परिषदेत फडणवीसांनी केले हनुमान चालीसाचे पठण; पाहा VIDEO - देवेंद्र फडणवीस मराठी बातमी

By

Published : Apr 25, 2022, 7:13 PM IST

मुंबई - हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recite ) करण्यावरून सध्या राज्यात विशेषता मुंबईत वाद रंगलेला आहे. हनुमान चालीसाचे पठण कोणी कुठे व कधी करावे हा सुद्धा चर्चेचा विषय रंगलेला आहे. त्यातच आज ( 25 एप्रिल ) विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हनुमान चालीसाचे ( Devendra Fadnavis Recite Hanuman Chalisa ) पठण केले. त्यांच्या पठणाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details