MNS leader Yashwant Killedar's criticism : 'भीम आर्मी म्हणजे मूर्खपणाचं लक्षण' मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची टीका - मशिदींवरील भोंगे प्रकरण
मुंबई : महाराष्ट्रासह देशात हिंदू-मुस्लिम दंगली करण्याचे षडयंत्र रचले गेलेले आहे. हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यामागे राज ठाकरे आहेत. असा आरोप भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केला आहे. त्यांनी राज ठाकरे यांना देशातून तडीपार करण्याची मागणी करणारे पत्र, मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांना दिले आहे. यावर आता मनसेचे नेते यशवंत किल्लेदार ( MNS leader Yashwant Killedar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.