महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जंगलाच्या राजालाही घ्यावी लागली संतापलेल्या अस्वलासमोर माघार, पाहा VIDEO

By

Published : May 25, 2022, 6:54 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ( Tadoba Andhari Tiger Project ) पर्यटकांनी एक अनोखी घटना पाहिली. वाघाच्या बछड्याने अस्वलीचा रस्ता रोखल्यावर संतापलेल्या अस्वलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे दोन वाघांच्या बछड्यांमागे अस्वल धावले आणि अस्वलीचा रुद्रावतार पाहून वाघ बछड्याने जंगलात धूम ठोकली. एरवी जंगलचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघालाही संतापलेल्या अस्वलीपुढे माघार घ्यावी लागली. वन्यजीव विश्वातील अशा गमती-जमती पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव श्रीमंतीचे दर्शन घडवित असतात. ( Tadoba Tiger Sanctuary )

ABOUT THE AUTHOR

...view details