गाडगे महाराजांची कर्मभूमीत रस्त्याची दुरवस्था, प्रहार संघटनेचे चिखलात लोटांगण घेत आंदोलन - Prahar Sanghatna
🎬 Watch Now: Feature Video
चांदुर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांकडे जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी या रस्त्याच्या चिखलात लोटांगण आंदोलन केले.