Raj Thackeray Vidarbha tour : राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे विदर्भात मनसेची ताकद वाढणार- अविनाश जाधव - MNS leader Avinash Jadhav Claims
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चार वर्षानंतर नागपुरसह विदर्भ दौऱ्यामुळे आले (Raj Thackeray Vidarbha tour) आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे विदर्भात मनसेची ताकद वाढेल, असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला (MNS strength will increase in Vidarbha) आहे. मनसे विदर्भात प्रत्येक महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. ज्यांना मनसे सोबत यायचं असेल त्यांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी, असं देखील अविनाश जाधव म्हणाले (MNS leader Avinash Jadhav Claims) आहेत. आज ज्या पद्धतीने नागपूरकरांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे, हे भविष्यात मनसे विदर्भात उभी होईल हे त्याचे स्पष्ट संकेत असल्याचं दावा त्यांनी केला आहे