Atul Londhe Replied To Raj Thackeray : हनुमानाच्या शेपटीपेक्षा जास्त महागाई वाढते आहे, त्यावर राज ठाकरेंनी बोलावं - अतुल लोंढे - अतुल लोंढे हनुमान चालिसा वक्तव्य
नागपूर - राज ठाकरेंनी हनुमान चालिसेबद्दल बोलल्यापेक्षा देशात हनुमानाच्या शेपटीपेक्षा जास्त महागाई वाढत आहे, त्यावर बोलावे, असा खोचक टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे घरातून हनुमान चालीसा वाचल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. पण ते कोणाला सांगत नाही, असेही ते म्हणाले.
TAGGED:
अतुल लोंढे राज ठाकरे टीका