महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महिला वाहतूक पोलिसावर घातली गाडी; जीवे मारण्याचा प्रयत्न, पाहा VIDEO - woman traffic police officer

By

Published : Sep 28, 2022, 12:16 PM IST

Updated : Sep 28, 2022, 1:06 PM IST

नालासोपाऱ्यात वाहतूक महिला पोलिसाच्या Nalasopara Traffic Police अंगावर भरधाव वेगात दुचाकी घालून तिला दुचाकीस्वाराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न Attempt kill police Women केल्याची घटना उघडकीस आली आहे . या घटनेत महिला पोलिसाच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. वाहतूक महिला woman traffic police officer पोलीस प्रज्ञा दळवी या सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे..आरोपी हा वकील असून ब्रजेशकुमार भेलौरिया असं त्याचे नाव आहे.
Last Updated : Sep 28, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details