महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nana Patole on Assembly Speaker Election : लोकशाहीत महाशक्ती जनतेची असते : नाना पटोले - काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Jul 3, 2022, 12:59 PM IST

आज विधानसभा अध्यक्षपदी निवडणूक ( Assembly Speaker Election ) होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी आमच्या सोबत महाशक्ती ( Superpower with us ) आहे, असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) म्हणाले की, लोकशाहीत महाशक्ती जनतेची असते. त्यांच्याबरोबर कुठली महाशक्ती आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु, अशा परिस्थितीमध्ये नाना पटोले हे स्वतः विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत. सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणतात की, विधानसभा अध्यक्षसाठी व्हीप लागू होत नाही. परंतु, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सर्व नियम पायदळी तुडवण्याचे काम या सरकारने केलेल आहे, अशाच पद्धतीने मारून मुटकून हे सरकार स्थापन झालेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details