महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आशा स्वयंसेविकांचे अकोल्यात आंदोलन, शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी - Demand for increase in salaries of Asha volunteers

By

Published : Jun 18, 2021, 4:27 PM IST

आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details