महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : ओवैसी 'पतंग' उडवित होते... - Asaduddin Owaisi viral video

By

Published : Oct 10, 2019, 8:24 AM IST

परभणी - एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना तुम्ही कधी प्रत्यक्ष पतंग उडवताना पाहिले आहे का? ओवैसींच्या परभणीतील सभेत कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीवरून त्यांनी चक्क पतंग उडवण्याची ॲक्शन केली. पतंग ही ओवैसींच्या एमआयएम पक्षाची निवडणूक चिन्ह आहे. ओवैसींनी पतंग उडवण्याची ॲक्शन करताच त्यांना कार्यकर्त्यांनी प्रचंड दाद देऊन 'वन्स मोर'ही दिला. पाहा, हा खास व्हिडीओ..'ई टीव्ही भारत' च्या प्रेक्षकांसाठी.

ABOUT THE AUTHOR

...view details