महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माकडाच्या खांद्यामधून बाहेर काढली गोळीसारखी वस्तू, पाहा व्हिडिओ - माकडाच्या खांद्यात गोळी

By

Published : Jul 21, 2022, 7:32 PM IST

गोदावरी ( आंध्रप्रदेश ) : आंध्र प्रदेशात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माकडावर उपचारादरम्यान त्याच्या खांद्यावर गोळीसारखी वस्तू आढळून ( Doctors remove fillet from monkeys shoulder ) आली. हे प्रकरण पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील चेरुकुवाडा येथील ( Cherukuvada of West Godavari district ) आहे. येथे एका माकडावर कुत्र्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या माकडाला भीमावरम येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात ( Pravetu Veterinary Hospital in Bhimavaram ) आले. उपचारादरम्यान माकडाच्या खांद्याला गोळी लागल्याचे डॉ.सैतेजा यांच्या निदर्शनास आले. तत्काळ माकडाच्या अंगातून एक गोळी काढून त्याच्यावर उपचार करण्यात आले. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पक्षी मारण्यासाठी वापरण्यात येणारी ही गोळी असल्याचे तपासात समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details