Exclusive बॅरलवर उभे राहून तिरंगा फडकवणाऱ्या आजी आजोबांची ईटिव्हीशी खास बातचीत, आनंद महिद्रांनी ट्विट केलेला फोटो - आजीने बॅरलवर उभा राहून फडकवला तिरंगा आनंद महिंद्राने केलं ट्वीट
कोल्हापूर - महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा समाज माध्यमांवरती सतत सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींची ते दखल घेतात आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या हर घर तिंरगा या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनं केलं होते. या उपक्रमात उचगाव येथील हिंदुराव दत्तात्रय पाटील व त्याच्या पत्नी रुक्मिणी पाटील दाम्पतंय ही जोशाने सामील झाले. आपल्या उतरत्या वयातही या दाम्पत्याने घरावर झेंडा लावण्यासाठी पतीचा सहारा घेत लोखंडी बॅरेल वर उभे राहून रुक्मिणी पाटील यांनी घरावर ध्वज elderly couple hoisting the national flag लावला. त्यांचा फोटो आनंद महिद्रांनी ट्विट केला anand mahindra share photo elderly couple होता. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे 'ईटिव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.
Last Updated : Aug 18, 2022, 9:24 AM IST