महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BJP Celebration In Amaravti : राज्यामध्ये सत्ताबदलानंतर अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - Deputy CM Devendra Fadnavis

By

Published : Jul 1, 2022, 8:14 PM IST

अमरावती - राज्यात सत्ता परिवर्तन ( Change Of Power In The State ) होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्वात नव्या सरकारची स्थापना झाल्याने अमरावती शहर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. राजापेठ परिसरातील भाजपच्या कार्यालयासमोर ढोल ताशे आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details