Maharashtra VidhanSabha Speaker Live: एकनाथ शिंदेंनी फक्त एकदा माझ्या कानात सांगितलं असतं- पहा काय म्हणाले अजित पवार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली आहे.