महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nilona Dam Over Flow : यवतमाळकरांची तहान भागविणारा निळोणा धरण ओव्हर फ्लो! - मुसळधार पावसानंतर निळोणा धरण ओव्हर फ्लो

By

Published : Jul 14, 2022, 3:20 PM IST

Updated : Jul 14, 2022, 3:37 PM IST

यवतमाळ - पाण्याची टंचाई आणि यवतमाळकर हे जणू समीकरणच आहे. यवतमाळकरांची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून निळोणाकडे पाहिले जाते. यंदाच्या संततधार पावसात यवतमाळकरांची तृष्णा भागविणारा निळोणा ( Nilona Dam Over Flow ) प्रकल्प आज ( गुरुवारी ) ओव्हर फ्लो झाला. सध्या या प्रकल्पातून ओसंडून पाणी वाहत आहे. त्याचप्रमाणे शहराचा भौगोलिक व्याप बधता चापडोह प्रकल्पाची निर्मिती झाली होती. या संततधार पावसामुळे चापडोह प्रकल्प देखील ८० टक्के भरला असून, येणार काही दिवसांमध्ये हा प्रकल्प सुद्धा ओव्हर फ्लो होण्याची चिन्हे आहेत.
Last Updated : Jul 14, 2022, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details