Kolhapur Ganeshotsav : कोल्हापूर गणेशोत्सव मिरवणुकीनंतर महाद्वाररोडवर 5 डंपरभरून चप्पल; एकदा व्हिडिओ पाहाच.. - कोल्हापूर महाद्वाररोड
कोल्हापूरात कोरोनानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार ( Kolhapur Ganeshotsav procession ) पडला. विसर्जन मिरवणूक सुद्धा डॉल्बीच्या आवाजात एकदम दणक्यात पार पडली. मात्र यानंतर मुख्य मिरवणूक मार्गावर चपलांचे अक्षरशः ढीग पाहायला मिळाले ( dumpers full of chappals on Mahadwar Road ) आहेत.