महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Political crisis in Maharashtra : आदित्य ठाकरे यांचा पत्रकारांशी मध्यरात्री ऑफ द रेकॉर्ड संवाद

By

Published : Jun 24, 2022, 12:44 PM IST

महाराष्ट्रात तर संघर्ष निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ( Thackeray government crisis ) ठाकरे यांनी आपले शासकीय निवासस्थान वर्षा सोडून मातोश्रीवरती येणे पसंत केले. मातोश्रीवर मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ) असल्यामुळे मातोश्रीबाहेर सध्या सर्व पत्रकारांच्या गराडा आहे. अनेक पत्रकार रात्रभर मातोश्रीबाहेर रिपोर्टिंग करत होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी रात्री अचानक बाहेर येऊन सर्व पत्रकारांची आपुलकीने चौकशी केली. यावेळी काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली ( Uddhav Thackeray health ) असता, "ते आता ठीक आहेत" असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details