आदर पुनावाला यांना जीवे मारण्याची धमकी, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी - Adar Punawala Latest News pune
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. दरम्यान आता यावरून राजकारण तापले असून, काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Last Updated : May 3, 2021, 8:12 PM IST